वा चैतन्यराव! सुंदर आहेत ओळी.
सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे
मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'?चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती
(मला सोसणे नको, नको अन सोसण्यातली सत्कीर्ती! )
ह्या ओळी विशेष आवडल्या.
आपला
(सामान्य) प्रवासी