पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
अलीकडील काळात वर्तमानपत्रांमध्ये अनेक गावांमध्ये मंगळसूत्र चोरीच्या बातम्या नेहमी वाचण्यात येतात. महिलांच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. एक काळजीचा सामाजिक प्रश्न या नजरेने या घटनांकडे पाहिले पाहिजे. पूर्वी काठीला सोने बांधून लोक काशीयात्रेला जात होते; पण आता समाज व नैतिक अधिष्ठाने घसरत चाललेली आहेत. बदलता काळ- नवीन आव्हाने या दृष्टीने पारंपरिक मूल्ये-दृष्टिकोन यामध्ये बदल होणे आवश्यक आहे.
साधारणपणे पहाटे व सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या महिला किंवा ...
पुढे वाचा. : मंगळसूत्रांची चोरी ः समस्या व उपाय