कृष्ण उवाच येथे हे वाचायला मिळाले:
काल माझी आणि अंकिताची धाकेकॉलनीच्या अपनाबाजारात अचानक गाठ पडली. अंकिताचं लग्न झालं असं मला कुणी तरी सांगितलं होतं.मी तिला म्हणालो,
“काय तू मला लग्नाला बोलवायला विसरलीस वाटतं?”
“असं काय काका? कुणाचं लग्न म्हणता?माझ्या लग्नाला मी तुम्हाला विसरेन कशी? आणि लग्न झालं तर माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही काय?”
नेहमी प्रमाणे प्रश्नावर प्रश्न विचारणार्या अंकिताला मी गंमतीत “प्रश्नांकिता” असं नाव ठेवलं होतं.
ह्यावेळीपण ती प्रश्न करायला विसरली नाही.
“अगं, लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही मुली साड्या नेसत नाही.आणि ...
पुढे वाचा. : अंकिता नव्हे प्रश्नांकिता.