कंटाळा - kantala येथे हे वाचायला मिळाले:
हे म्हणजे फारच विचित्र. झोपेचाच कंटाळा !
Irony, Contradiction, Paradox, Deadlock असे सगळे शब्द मनात आले, हे वरचे वाक्य लिहिल्यावर.
समस्या जटिल आणि गहन आहे मित्रांनो. घाबरु नका. कंटाळा ब्लॉगवर सगळे सोप्प्या शब्दात आणि उदाहरणांनी समजावयचा पायंडा असल्याने समस्या समजावून देतो.
"मॉन्टी पायथॉन ऍन्ड द होली ग्रेल" सिनेमामधे एका स्त्रीला ...
पुढे वाचा. : अजुन एक कंटाळा नोंद - झोपेचा कंटाळा !