डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
मी अतीशय चित्रपट वेडा आहे. शक्यतो कुठल्याही प्रकारचा चित्रपट मला चालतो. फक्त फरक एवढाच की एखादा प्रकार सुरु केला की एक म्हणजे एकच प्रकारचे चित्रपट मी बघत बसतो. उदाहरणार्थ ऍनीमेटेड की मग आठवडा, दोन आठवडे मी त्याच पठडीतले चित्रपट बघत बसतो. कौटुंबीक, हाणामारी, भावनीक, जादु-टोणे, नाग देवतेचे, मजेशीर, भुताचे, भितीचे कसल्याही प्रकारचे सिनेमे मी आवडीने बघतो.
माझे हे चित्रपट वेड जपण्यासाठीच मी एक नविन खरेदी केली. एक ...
पुढे वाचा. : नविन खरेदी- चित्रपटवेडा साठी