जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
लहानपणी मी विविध क्षेत्रातील मान्यनर व्यक्तींची हस्ताक्षरे जमविण्याचा छंद जोपासला होता. पुढे त्यात मी सातत्य ठेवले नाही आणि नंतर तो हळूहळू कमी होत गेला. मात्र त्या पाच-सहा वर्षांच्या काळात मी अनेक मान्यवरांना पत्र पाठवून त्यांचे हस्ताक्षर मला पाठवावे, अशी विनंती करत असे. वाढदिवस किंवा दिवाळी शुभेच्छा, मासिकातील किंवा वर्तमानपत्रताली एखादा लेख किंवा मुलाखत वाचून,दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून त्यांना मी पत्र पाठवत असे. साठ ते सत्तर अशा मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील पत्रांचा संग्रह माझ्याकडे आहे. ही सर्व पत्रे मी प्लास्टीकच्या पिशवीत ...
पुढे वाचा. : आठवणीतले मान्यवर (पत्रलेखनातील)