काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


एक ब्लॉग शोधला आज, संपुर्ण क्रिकेटला कव्हर करणारा . जर तुम्ही आय पी एल चे फॅन असाल तर ह्या ब्लॉगला व्हिजिट देणे मस्ट आहे.. ज्या माणसाचा ब्लॉग आहे त्या माणसाने वेड लावलंय लोकांना.कित्येक हजार लोकं हा ब्लॉग अगदी वेड्यासरखा फॉलो करताहेत.आता मी स्वतः क्रिकेट फॉलो करित नाही, पण जर टिव्ही सुरु केला आणि समोर मॅच दिसली तर मला ऍलर्जी आहे असं पण नाही. ...
पुढे वाचा. : आय पी एल प्लेअरचा ब्लॉग (फेक )