आणि मग... येथे हे वाचायला मिळाले:
समरीतन गर्ल्स हा एक कोरियन चित्रपट आहे.
किशोरवयीन आणि अजून शाळेत असलेल्या दोन मैत्रिणी याओ जीन आणि जाए याँग. युरोपला जाण्यासाठी म्हणून पैसे मिळवण्याच्या मागे लागतात. आणि त्या साठी त्या चक्क वेश्या व्यवसायाचा मार्ग स्विकारतात. जाए पुरुषांसोबत जाते तर याओ तीच्यासाठी गिऱ्हाइके मिळवते आणि पोलिसांवर लक्ष ठेवते. या सगळ्यात जाए याँग आनंदी असते आणि ती चक्क एका भारतीय बुद्धकालीन वारांगनेचा संदर्भ देते आणि म्हणते की तीच्या बरोबर जी माणसे ...
पुढे वाचा. : समरीतन गर्ल्स