मिलिंदपंत, गज़ल खूप छान आहे.

संपला रस्ता तरी चालायचे सोडू नको
पायवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको

मी तुला नक्की कधी भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको

हे शेर अधिक आवडले.

आपला
(शोधक) प्रवासी