अदिती,

तुमचा प्रश्न वाचून मीसुद्धा 'गूगल विद्यापीठात' काही संशोधन केल्यावर असं लक्षात आलं की conio.h ही स्टँडर्ड हेडर फाइल नसून ती डॉस (मायक्रोसॉफ्ट) प्लॅटफॉर्म स्पेसिफिक आहे.

conio.h मधील फंक्शन्स "curses" या लायब्ररीमध्ये मिळतील असे सांगितले आहे. त्यासाठी ही लायब्ररी फाइल तुम्हाला तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावी लागेल.

ही लायब्ररी नसल्यास तुम्ही clrscr() ऐवजी system("clear") वापरू शकता तर getch() ऐवजी scanf() वापरू शकता.

सूचना : वरील सर्व माहिती गूगलवर केलेल्या शोधावर अवलंबून आहे. माझ्याकडे लिनक्स नसल्याने त्याची उपयुक्तता पडताळून पाहिलेली नाही.

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.