नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:


जगभरातल्या अनेक देशात सध्या स्वाईन फ्लू या रोगाने धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. H1N1 इंफ्लुएंझा च्या विषाणूंची लागण प्रथम डुक्करांना होते आणि मग तो रोग त्यांच्या संपर्कात येणार्‍याना होऊ शकतो. मागे असाच सार्सचा धसका संपुर्ण जगाने घेतला होता. पुढे त्याचं काय झालं, कोण शिंकलं नाही कि त्या वरची औषधं विकणार्‍या ...
पुढे वाचा. : स्वाईन फ्लू