मृगनयना तुझं म्हणणं एकदम पटलं.  थोडक्यात इंग्रजीत एक म्हण आहे "ऍन औंस ऑफ प्रॅक्टिस इज वर्थ अ पौंड ऑफ प्रीचींग" .  असंच ना?