चांदणी,

तुम्ही माझा उल्लेख सतीशकाका असा का केला? इतरांची नावे लिहीताना तुम्ही तसे केलेले नाही. मग माझा उल्लेख असा का केला? 

मी स्वतः इथं नाती जोडायला येत नाही. तेंव्हा कृपया आपण ही नाती जोडू नका.

सतीशजी, सतीश राव, किंवा नुसतं सतीश म्हटलेलं मला चालेल.

(काही भाग वगळला. : प्रशासक)