कथा खूप सुंदर लिहिलीत. खूप दिवसांनी आध्यात्मा बद्दल चांगलं वाचलं.

पण शेवट चुकविलात.

            परमज्ञान प्राप्ती नंतर अहंकार शिल्लक राहत नाही.

                अहंकार निर्णय करतो.

                  हिच चूक झाली.