फक्त एक अनुभव लिहावासा वाटतो. माझ्या परिचयाचे एक कर्नल आहेत, आता साठी-पासष्टीचे. त्यांनी या निवडणुकीच्या वेळी मला अभिमानाने सांगितले की आजवर त्यांनी एकदाही मतदान केलेले नाही. आता बोला!