तु शेवट जर या भूमिकेतून केला असशील :
'अजूनही ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली या गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटत आलं आहे. तसं त्यांनी का केलं असावं असा विचार करून करून त्यातूनच हा शेवट माझ्या डोक्यात आला असावा असं माझं प्रामाणिक मत आहे.'
तर मला काही म्हणायचं नाही. पण शून्याला उत्पती किंवा लय नाही, प्रकृती प्रकट होते आणि लयाला जाते त्यामुळे मी जगणं आणि मरणं दोन्हीही उत्सव मानतो एवढ सांगून इथे थांबतो. संजय