कवी नीलहंस
उत्तम गज़लकार होण्या आधी उत्तम कवी असणे फार गरजेचे आहे व
ते आपण अहातच. पण गझलेचा नीट अभ्यास करा मगच गज़ल लिहा.
दोन दोन ओळीच्या रचनेला लोक गज़ल समजतात, पण असे नाही.
http://www.manogat.com/node/1732
ही माहिती गज़ल लिहू इच्छिणाऱ्यांना उपयोगी पडली असती
पण प्रशासनाने ती काढून टाकली. असो...
ही माहिती कदाचित कामी येईल. पण ती अपूर्ण व त्रोटक आहे.
सुरेश भटांचा एल्गार मिळवा त्यात गज़ल लेखानाची विस्तृत माहिती
आहे. पुण्यामुंबईत असाल तर काही अनुभवी मंडळी आपणास मार्ग़दर्शन करू शकतील . मी फार अनुभवी नाही पण इतकेच सांगतो आपल्या कडे गज़लेचा मंत्र आहे आता फक्त तंत्र जमवा.
- यादगार