SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
प्रत्येक वेळी शत्रूसमोर नांगी टाकून परराष्ट्र धोरणाचे धिंडवडे काढणारे काँग्रेसी राज्यकर्ते हटवा !नेपाळमधील हिंदु राजवट संपुष्टात आणण्याचा घाट घालणारे माओवादी नेते व पंतप्रधान पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी राजीनामा दिल्यानंतर नेपाळमध्ये अराजकसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नेपाळी सेनेमध्ये माओवाद्यांना भरती करून घेण्याचा हेका प्रचंड यांनी लावला होता; मात्र त्यांच्या या निर्णयाला सेनाप्रमुख रूकमंगद कटवाल यांनी कडाडून विरोध केला. प्रचंड यांनी कटवाल यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. अखेर शासनाचे आदेश ...
पुढे वाचा. : भारतावर `प्रचंड' संकट !