आधीचे तिनंही भाग वाचले होतेच, आज पुन्हा सगळे एकत्र वाचले. अतिशय गहन विषय असून प्रत्येकाचे विचार, आकलनशक्ती व शोधक वृत्ती वेगवेगळी. त्यांमुळे दृष्टिकोनही अनेक असणारच. तुमची शैली आवडली. जड असूनही शेवटापर्यंत वाचकाला नेलेत. हे असे अनुभव माणसाला बदलून टाकतात. मात्र संजय म्हणाले तसेच वाटते, इतक्या विलक्षण अनुभवानंतर असे करावेसे का वाटावे?