आवडली.

तुझ्या मैत्रीची गर्द सावली । अशी आयुष्यावर दाटली होती ॥
आयुष्यातली उन्हं माझ्या । तुझ्याचमुळे आटली होती ॥
... अशी मैत्री लाभणं हे भाग्याचं लक्षण. असं भाग्य साऱ्यांना लाभो.