Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

जगभर सगळीकडे ' स्वाईन फ्लू ' चा धुमाकूळ चालला आहे. अनेक मते, कसा होतो, काय करा व काय करू नका इत्यादी चर्चा, लिखाण वाचते आहे. काल जावेचा फोन आला. ती म्हणाली भारतात एअर पोर्ट्वर जबरदस्त चेकिंग सुरू आहे. अमेरिकेतून येणाऱ्या प्रत्येक विमानातील प्रवाशांचे थरो चेकिंग करतात. जरा जरी सर्दी, ताप आहे असे वाटले तर केवळ त्या प्रवाशालाच नाही तर विमानातील संपूर्ण प्रवाशांना दोन दिवस कुठेतरी घेऊन जातात. मग सगळ्यांच्या टेस्ट करतात. त्यापुढे काय करतात, ...
पुढे वाचा. : कोणाचे काय तर कोणाचे काय