Parop येथे हे वाचायला मिळाले:

पुण्यातल्या गृहिणींना तुळशीबागेला भेट दिल्याशिवाय बहुधा करमत नसावं. त्याशिवाय का तिथे सदानकदा गर्दी असते? त्याला पूनमही अपवाद नाही. अशा तु.बा.वारीत माझाही बहुतेक वेळा सहभाग असतो. अपवाद फक्त कुणा ’पाहुणी’-मंडळी सोबत जाण्याचा. अशा बाजारगर्दीत हरवलेलं एक चिरशांत ठिकाण म्हणजे राममंदिर. इकडे आलं म्हणजे आपसूक माझी पावलं तिकडं वळतात. दुकानाआड लपलेल्या छोट्याश्या दरवाज्यातून हळूच आत बोळात ...
पुढे वाचा. : तुळशीबाग राम मंदिर