शितल व मला वाटते, प्रतिसादाबद्दल आभार.

मला वाटते: अग, मैदा हा आपल्याला उकडून घ्यायचा आहे परंतु त्याला पाणीही लागता नये. तुझ्याकडे पातळ कापड नाही म्हणतेस... ह्म्म्म, अग हातरुमाल असेल ना? ( रुमालाचा आणखी एक उपयोग ) किंवा एखादा ब्लॉउजपीस त्यात तू बांधू शकशील. तेही नसेल तर अगदी तू स्वयंपाक घरातील हातपुसायचा टॉवेल वापरलास तरीही चालेल. प्रयत्न कर, कळव ग.