"मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!"            ... मस्त, आणखी द्विपदी हव्या होत्या !