Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
तांबडा-पांढरा रस्सा आणि घसघशीत मटण. सोबत गरमगरम भाकरी आणि दहीकांदा-लिंबू. तोंडाला पाणी सुटलं नं? नॉन-व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरी मटण एकदम फेव्हरीट. कोल्हापुरी मटण थाळी तशी अनेक ठिकाणी आता मिळतेय. पुण्यातल्या सदाशिव पेठेत तर कोल्हापुरात मिळणार नाही, इतकी हॉटेलं झालीत कोल्हापुरी मटणाची. खरं सांगायचं, तर त्यापैकी एखाद्याच हॉटेलत खरंखुरं कोल्हापुरी मटण चाखता येतं. बाकीच्या ठिकाणी चटणीऐवजी तिखट ओतून मटण लालेलाल बनवलं जातं. असो.
पुण्यातल्या कोल्हापुरी मटण हॉटेलांमध्ये आता आणखी एक भर पडलीय आणि तिथं खरेच कोल्हापुरी चवीचं ...
पुढे वाचा. : कोल्हापुरातलं अस्सल ‘रस्सामंडळ’