प्रत्यक्ष सेटवर पाहिलेय असे घडताना. अगदी असेच चालते. वीस मिनिटाचा साबण आधीच्या वीस मिनिटात तयार करतात आणि लोकांच्या तोंडाला फेस आणतात. मस्त लिहिलेत.