चारपाच वेळा वाचले, प्रत्येक वेळी नवीन नवीन जागा, शब्दांची अधिक सुसंगती, भाव .... ‍ काय म्हणू? जाऊ दे. तुम्हाला समजेलच. अगदी प्रामाणीकपणे सांगायचे  तर वाटतेय, तुम्ही स्वानंदात तल्लीन झाला आहात. प्रतिसादाचे बुडबुडे ती समाधी मोडतील की काय.