वा टगवंतराव,

 गूगलबाबाला पुकारले तेव्हा कोठे श्रमसाफल्य* झाले.


बघा जरा प्रयत्न केल्यावर कसे चांगले फळ मिळाले.

आता तुम्ही बरोबर उत्तर दिल्यामुळे मला ही भाषांतराचे श्रमसाफल्य झाल्यासारखे वाटायला लागले

अभिनंदन आणि आभार. असाच लोभ असू द्या.