मी यापूर्वी अनेकवेळा याचा उल्लेख केला आहे की निदान महाराष्ट्रात असताना तरी कोणाशीही भाषिक व्यवहार मराठीतच करावा, पण आपणच समोरच्याला मराठी येत नसणार असा ग्रह करून हिंदीत अथवा इंग्रजीत बोलायला का सुरवात करतो कोण जाणे.