सर्वप्रथम आपण माझी कविता इतकी काळजीपूर्वक वाचली त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे.
खरंतर ही कविता मला एके दिवशी पहाटे साखरझोपेत असताना स्वप्नात मी कुणासाठी तरी गायली.
जाग आल्यावर ज्याच्यासाठी गायली ते पात्र तर विस्मरणात गेले पण कविता राहिली.
सकाळी ती कागदावर अवतीर्ण झाल्यावर तित बदल करणे जिवावर आलं.
असं म्हणतात की चंद्र त्याच्या डागांमुळेच अप्रतिम सुंदर दिसतो.
धन्यवाद.