संजय, मी माझ्या प्रतिसादात तीन तीनदा सांगूनही तुम्ही हे सगळं वैयक्तीक घेतलंच.  त्यामुळे,  मला खरंतर यावर सांगण्यासारखं खूप असूनही ही चर्चा मी माझ्या बाजूने बंद करून टाकतीये.