मुंबईवरून महाराष्ट्रा बद्दल मत बनवणे अयोग्य मुळिच नाही, कारण जे काही मुंबईत घडतं त्याचं छोटं रुप प्रत्येक शहरात अन खेड्यात दिसते. इंग्रजी माध्यमाच्या शाळापासून तर फॅशनपर्यंत.... भलेही सगळंच नसलं तरी किमान ८०-९०% सहज असावं. बाकी तुम्हाला पटो किंवा न पटो, हि वस्तुस्थिती आहे की जे आज मुंबईत होतय ते उद्या नागपुरात होणार.... मिहान सुरू झाल्यापासून किती परप्रांतिय आले हे ही बघाव लागेल, त्यावरून एक उदाहरण ...

मराठी माणसांत दुर्गुण आहे म्हणताना स्वतः मराठी आहे, हे आपण विसरून चालणार नाही. शेवटी जसं आपण असतो तसच जग दिसतं.

त्यामुळे शिर्षकालाच माझा विरोध आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र असच आहे, कारण सगळ्या गोष्टी मुंबईतुनच (अपवाद) इतर ठीकाणी पसरतात.