धन्यवाद

टग्या : आपल्या शंकांच सागत.

ही गूढ कथा + रहस्य कथा लिहीण्याचा प्रयत्न आहे  चांगला वाईट माहीत नाही. गूढ कथेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहीजेत असा अट्टहास असता कामा नये.

आणि डॉक्टरांचा (जरी ते खलनायक असले तरी) एकेरी उल्लेख मुद्दाम टाळलाय. कारण मेरीच्या डायरीत जर त्यांचा एकेरी उल्लेख आला असता तर कदाचित रहस्यभेद झाला असता.

अर्थातच तुम्ही सुचवलेल्या सुचनांच सागत आहे :)