हे: हेः हेः... हे आवडलं.  माझ्या ऑफिसात भरपूर मल्लू आहेत. ते दिवसभर त्यांच्या भाषेत एकमेकांशी कडकट्टं करत असतात.  त्यांना आता असंच खिजवायला सुरवात करतो!