बापू, तुम्ही ढापू बाई ढापू म्हणून लेख लिहिला, पण त्यात ढापूकलेचा एक नमुना द्यायचा विसरला. तो म्हणजे आपल्याच पेपरमधील बातमी ढापून आपल्या बायलाईनने देणे. आज मी नेहमीच्या सवयीने मुंबई सकाळ वाचायला घेतला आणि हेडलाईन पाहून धक्काच बसला. ती हेडलाईन आहे - शाळा, क्लासच्या फी वाढीला चाप. मला ... पुढे वाचा. : ढापूकलेचा नवा नमुना