वाहवा! अप्रतिम गज़ल! मला आता कोठे गज़लेचे सौंदर्य कळू लागले आहे.

नाव घेण्या लाजसी का , बोलका एकांत हा
तू उखाणे गोंदवावे माझिया वक्षावरी

इथे तर मी पुरता विस्कटलो! अप्रतिम आहे!

-नीलहंस.