वाहवा! मलाही सुचला एक शेर...

मुके शब्द माझे, मुके आज डोळे
'मुक्याने' कळाही, तुलाही मलाही

-नीलहंस.