माझ्या माहीतीप्रमाणे हिंदी ही 'राजभाषा' आहे.
सध्या मावशीची मुलं मुंबईत (आमच्या कोकणातही) इतकी घुसली आहेत की स्थानिक प्रशासनाची भाषा ही मराठी सोबत हिंदी व्ह्यावी ह्यासाठी प्रयत्न करीत होती. तुमचे लाडके कृपाशंकर सिंह तुमच्या सारख्यांच्या हिंदीच्या अतिप्रेमामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत आहेत. 'तसं झालं तर काय बिघडलं?' असं कृपया म्हणू नका.