तुमच्या आणि संजयरावांच्या मतावर मी विचार केला. तुम्हाला जसा प्रश्न पडतो की इतक्या विलक्षण अनुभवानंतर असे का करावेसे वाटेल तसाच मला उलटा प्रश्न पडतो की एखाद्या विलक्षण अनुभवानंतर पुन्हा सर्वसामान्य आयुष्य का जगावे वाटेल?