कवितेत प्रकर्षाने जाणवतो तो गंड. complex.  (न्यून की अंहं ते रसिकांनी ठरवावे. )

हा निष्कर्षही साफ चुकीचा आहे. मराठीत चांगले गझलकार आहेत, नवे तयार होत आहेत. गझलेने अश्रू ढाळावे इतकी वाईट परिस्थिती आम्हाला तरी दिसत नाही.
... आणि कवीला दिसत असल्यास त्याने उत्तमोत्तम गझला करून हे अश्रू पुसण्यात हातभार लावावा. उगाच अशा रचना करून मराठी गझलेला अधिक रडवेले करू नये.. ही नम्र विनंती.

मामा शाहिस्तेखानांच्या या मतांशी सहमत आहे.