गर्दभास बांधसी पतीसवे,
कोण यात 'वेगळा' असे तुझा?

मी निमित्तमात्र पीत राहिलो
पेग, ग्लास, अन खिसा असे तुझा

हे विशेष!