माझ्या आठवणीतही अशी अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर मराठी मुलुखात जन्मून, वाढून, मराठी माध्यमात शिकूनही प्रतिज्ञेने मराठी 'न' बोलणारी उदाहरणेही मी पाहिलेली आहेत!

अगदी!

आणि अशांसाठी तर अमराठीभाषकांना / परप्रांतीयांनाही दोष देता येणार नाही!