हे गीत वंदना विटणकरांचं आहे, संगीत यशवंत देवांचं आहे आणि गायिका (बहुधा) रंजना जोगळेकर आहेत.