खान
गेल्या दोन दिवसात काही गझलकारांना एका उद्देषाने एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच ते या साईटवरील गझलकार नाहीत. पण त्यांच्या इगोमुळे तिडिक येऊन हे लिहिले.
आपला रसभंग झाला त्याबद्दल मनापासून दिलगीर आहे.
( बाकी - स्वातंत्र्य आहेच, प्रशासनाला मान्य असेल ते सारे छापून आणू शकण्याचे, कुठल्याही नावाने वावरताना गुप्ततेची धड काळजी न घेऊ शकण्याचे, कोण कुणाला काय लिहीत आहे हे न जाणून घेता सारे स्वतःवर ओढून घेण्याचे वगैरे)
आपल्यासाठी एक शेर शाहिस्तेखान,
लाल महाली बोटे गेली पण लिहितो आहे
घाटी गजलमधे यवनाचा चमत्कार निघतो
चक्रपाणिसाहेब,
आपल्या मताचा आदर आहे.