नकारात्मक उर्जा वगैरे काहीही तयार होत नाही.
- नकारात्मक उर्जा नसेल कदाचित पण नकारात्मक मते मात्र तयार होतात हे निश्चित.
"प्रशासकांना त्यांचे काम काय आहे याची संपूर्ण कल्पना आहे."
- हे येथे सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाहि. प्रत्येकाला त्याचे काम माहिती आहेच.