@ संजय,
एकच माणूस मनाच्या विविध अवस्थेमधुन, मानसिकतेतून जगत असतो. उदास किंवा निराश असताना ही कविता सुचली नाही. जीवनाविषयी प्रेम आहेच, पण त्याही पलीकडे अध्यातम असतेच ना?
एक मित्र, सखा, मायबाप आणि बरेच काही, माझे विठ्ठलावर प्रेम आहे. त्याच्याकडे असणारी ओढ, प्रेम, जिव्हाळा यातुनच मनाच्या व्याकुळ अवस्थेत ही कविता सुचली. (तो सोबत असताना निराशा कुठली? :)
अभिप्रायाबद्दल धन्यवाद..!!