वा वा मृण्मयीताई! अलभ्य लाभ...बऱ्याच दिवसांनी येणं केलंत.
पर्याय नाही होकार देण्यावाचून उरलालाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले
हा शेर जास्त आवडला. बाकी गझलही छान!पुलेशु.--अदिती