@ मृण्मयी, गजल फार आवडली..

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

हे शेर एकदम मस्तच..!!