मी ज्यांना चिडवायचो तेही तिघं मल्लूच होते. त्यातल्या दोघांची काही वाक्यांवर समजून उमजून "तुमी मराठी माणुस ........ "म्हणण्यापर्यंत प्रगती केली, २ महिन्यात. नंतर मी कंपनी सोडली. वाचले बिचारे.