खानदेशी खाणे म्हणजे तिखट जाळ. पण चव अशी की हाय-हुश करीत पुन्हा पुन्हा खायला लावणारे.

मिसळीची पाककृती झक्क्क्क्काऽऽऽस...!

अजून 'खानदेशी खासीयत'ची फर्माईश आहे....

धन्यवाद.